價格:免費
更新日期:2019-01-08
檔案大小:22M
目前版本:1.0.0
版本需求:Android 4.1 以上版本
官方網站:https://www.balasahebthackerayrojgarmelava.com/
Email:info@balasahebthackerayrojgarmelava.com
聯絡地址:隱私權政策
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने रोजगाराच्या शोधातील बेरोजगारांना योग्य रोजगार मिळवून देण्याकरिता राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे भरविण्याचे ठरविले आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ह्या नावाने हे रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय केला गेला आहे.
उद्दिष्ट्ये
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट्य हे प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक औद्योगिक व वाणिज्यिक संस्थांमध्ये रोजगार मिळवण्याकरीता सहाय्य करणे तसेच स्थानिक औद्योगिक / वाणिज्यिक संस्था आणि बेरोजगार ह्यांच्यामधील दूरी कमी करण्याकरिता एका समान मंचाची स्थापना करणे हे आहे.
ह्याकरिता बेरोजगार व्यक्ती व संस्थाचालक / मालक ह्यांच्या वापराकरिता एक संकेतस्थळ विकसित केले आहे.